कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :समाजातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा.सौ.अश्विनीताई प्रवीणभाऊ तायडे ,सरपंच ,कोल्हा -भ्रम.क्र.८७८८३३२५१३ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अचलपूर तालुक्यांतील कोल्हा या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कोल्हा चे सरपंच मा.सौ.अश्विनीताई प्रवीणभाऊ तायडे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.श्री.एम.एम.पायताळे, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम…
  • member

    अश्विनीताई प्रवीणभाऊ तायडे

    सरपंच

  • member

    रवींद्र जगदीश धामणकर

    उपसरपंच

  • member

    महेंद्र एम .पायतळे

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • श्री जयकृष्ण हरिभाऊ तायडे

    सदस्य/सदस्या

  • सौ.कल्पनाताई अरुण घुरडे

    सदस्य/सदस्या

  • शीलाताई सुनील भवते

    सदस्य/सदस्या

  • सौ.अश्विनी र.गाढवे

    सदस्य/सदस्या

  • सौ.रेखाताई विजय सरदार

    सदस्य/सदस्या

  • श्री.प्रफुल माणिकराव गोंडचोर

    सदस्य/सदस्या

  • श्री.बाबाराव रमेश दाभाडे

    सदस्य/सदस्या

  • कैलास जनार्धन गजभिये

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • गौरव विजय जवळकर

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • मनोज दिवाकरराव व्यवहारे

    संगणक परिचालक

  • श्रीकृष्ण गुलाबराव घुरडे

    पोलीस पाटील

  • योगेश बाबुराव पळसकर

    रोजगार सेवक

Instagram Access Expired

We were unable to fetch your Instagram details because your service subscription has expired. Please renew your plan to restore access.

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण0
मंजूर0
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत कोल्हा गाव काकडा ते अंजनगाव सुर्जी रोड पश्चिमेस ०१ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत कोल्हा ग्रामपंचायत ची स्थापना १९६० या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत कोल्हा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत कोल्हा अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत कोल्हा ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत कोल्हा मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत कोल्हा अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत कोल्हा सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत कोल्हा ISO प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1960
  • एकूण लोकसंख्या1724
  • एकूण पुरुष878
  • एकूण महिला846
  • गावाचे भौगेलिक क्षेत्र0
  • एकून खातेदार संख्या423

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1960
  • एकूण लोकसंख्या1724
  • एकूण पुरुष878
  • एकूण महिला846
  • गावाचे भौगेलिक क्षेत्र0
  • एकून खातेदार संख्या423
  • एकून कुटुंब संख्या423
  • एकून घर संख्या423
  • एकून शौच्छालय संख्या 423
  • गृह कर0
  • पाणी कर 900
  • एकून खाजगी नळ सख्या 333
  • एकून सार्वजनिक नळ सख्या 0
  • एकून हातपंप12
  • विहीर12
  • टयुबवेल100
  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 200
  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
  • एकून शेतकरी संख्या240
  • एकून सिचंन विहिरीची संख्या1
  • एकून गुरांची संख्या250
  • एकून गोठयांची संख्या25
  • बचत गट संख्या4
  • अंगणवाडी 2
  • खाजगी शाळा संख्या 1
  • जिल्हा परिषद शाळा संख्या 1
  • एकून गोबर गॅस संख्या 0
  • एकून गॅस जोडणी संख्या500
  • एकून विद्युत पोल संख्या60
  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
  • प्रवासी निवारा2
  • ग्राम पंचायत कर्मचारी2
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक1
  • महिला बचत गट संस्था2
  • समाज मंदिर 4
  • हनुमान मंदिर3
  • पशुवैधाकिय दवाखाना0
  • पोस्ट आफिस1

गावाचा नकाशा व दिशा पट